मुख्य मजकुराकडे जा

fear

भिऊ नका, कारण देव तुमच्याबरोबर आहे

कधी कधी आपल्याला कशाची तरी भीती वाटते. कुटुंबातील एखादी व्यक्ती गमावण्याची भीती, मृत्यूची किंवा छळाची भीती, नोकरी जाण्याची भीती, निवृत्तीची भीती... जेव्हा आपल्याला भीती वाटते तेव्हा आपण काय करावे? आपण स्वतःहून भीतीला कसे तोंड देऊ शकतो? बायबल भीतीविषयी काय सांगते?

मला हरवल्यासारखं, तुटल्यासारखं वाटतं…

“मला हरवल्यासारखे, निराश, तुटलेले आणि एकाकी वाटते. या निरर्थक जीवनाशी मी एकटाच झगडत आहे, आणि कोणालाही माझी काळजी नाही.” – कधी कधी आपल्याला असेच वाटते.