justice
नीतिमान दुःख का भोगतात आणि दुष्ट का भरभराटीस येतात? न्याय कुठे आहे?
या जगात आपण अनेकदा पाहतो की लोकांना न्यायाने वागवले जात नाही. नीतिमान दुःख भोगतात आणि दुष्ट भरभराटीस येतात, असे आपल्याला दिसते. पण असे का होते? बायबलनुसार, ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांना देव न्याय देतो.