call
प्रभूच्या नावाचा धावा करणे म्हणजे काय?
आपल्यापैकी अनेकांना पडणारा एक प्रश्न
येशूकडे मदत मागणे आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवतो असे म्हणणे पुरेसे आहे का? त्याच्या नावाचा धावा करणे पुरेसे आहे का? माझे तारण होईल का, आणि खरोखरच इतके सोपे आहे का?
अशा एखाद्या वचनाला वाचल्यानंतर हे प्रश्न अनेकदा उभे राहतात: