promise
अभिवचनाचे महत्त्व
जे आपल्याला दिसत नाही तेही खरे असते
आपण दृश्य आणि व्यावहारिक जगात राहतो, आणि जे दिसत नाही त्याला कमी लेखणे सोपे असते. पैसा, सोय किंवा आरोग्य यांपैकी काहीतरी गमवावे लागणारे नीतिमत्त्व नुकसानासारखे वाटू शकते. एखादी मैत्री उपयोगी राहिली नाही की ती कमी महत्त्वाची वाटू शकते. आणि अभिवचन पाळणे आपल्या फायद्याचे राहिले नाही की ते ऐच्छिक वाटू लागते.